एखादी गोष्ट ऐकल्यावर असे वाटते की ’आइला... सहीच’ हे तर मला माहीतच नव्हते. कधी कधी स्वत:लाच काही शोध लागतात आणि वाटते की इतरांनाही या गोष्टी कळल्या तर किती बरे होईल. हा ब्लॉग त्याचसाठी!

It is pretty difficult to translate the title. It is a slang exclaimation meaning wow. Sometimes we find some things really surprising. That Eureka feeling is hard to supress for the little professor in our minds. This blog is an expression of that little professor.

Saturday, May 26, 2007

Line Rider

Just a few hours back I came across this game called line rider. It is very simple looking game, very cleverly designed to give some food to your creativity. What you need to have is some common sense and a little bit of basic physics.

I was amazed to see what simple lines can do. Let me not explain it here in detail because its a good surprise. I was hoping that I could somehow share my design but I have not figured it out yet. But it is lots of fun if you like making and breaking things.

http://www.albinoblacksheep.com/games/linerider

Have FUN.

Friday, May 18, 2007

गूगलशोध

एकदा मराठीत लिहिणे जमले की बर्‍याच मजा मजा करता येतात. बराहा चा वापर करून नोटपॅड वर लिहिता येते, इंटरनेट एक्स्प्लोरर मधे लिहिता येते. आणि गूगल मधे मराठीत शोधता पण येते. ’सहीच’ की नाही. बघा - तुम्हीच प्रयत्न करून. (म्हणजे मी इथे एक दुवा देणार होतो शोधाचा पण गूगल शोधाचे दुवे जरा जास्तच मोठे आहेत.)

Thursday, May 17, 2007

How to write in Marathi or devnagari?

If you can not see the Marathi text below, please try to open the page in IE6 or higher!

आधी एकदम मूलभूत प्रश्नाकडे - मराठीत कसे लिहावे

उत्तर एकदम सोपे.

खालीलपैकी कुठलेतरी सॉफ्टवेअर संगणकावर चढवायचे आणि आपण जसे मेल मधे किंवा चॅट करताना मराठी लिहितो (mhaNaje mee kaay mhaNatoy te tumhaalaa kaLalech asel :) ) तसेच लिहायचे.

http://www.baraha.com/BarahaIME.htm
http://www.var-x.com/gamabhana/

आणि तुम्हाला माहित आहे का?? - मराठीत शुद्धलेखन चिकित्सा पण करता येते ते... ’सहीच’ आहे की नाही... या घ्या त्यासाठीच्या लिंक्स !

लिहिणे आणि शुद्धलेखन चिकित्सा (spellchek) येथेही उपलब्ध आहेhttp://www.manogat.com/

आणि हो - Firefox मधे वगैरे कधी कधी काना-मात्रा उलटे पुलटे दिसाअयला लागतात. अशा वेळी सोपा उपाय असा - control panel -> regional and language options -> languages tab -> select install files for complex script and right to left languages. Install झाले की संगणक बंद/चालू करा आणि वाचा मराठीत व्यवस्थित.

बस आज इतकेच.