एखादी गोष्ट ऐकल्यावर असे वाटते की ’आइला... सहीच’ हे तर मला माहीतच नव्हते. कधी कधी स्वत:लाच काही शोध लागतात आणि वाटते की इतरांनाही या गोष्टी कळल्या तर किती बरे होईल. हा ब्लॉग त्याचसाठी!

It is pretty difficult to translate the title. It is a slang exclaimation meaning wow. Sometimes we find some things really surprising. That Eureka feeling is hard to supress for the little professor in our minds. This blog is an expression of that little professor.

Friday, May 18, 2007

गूगलशोध

एकदा मराठीत लिहिणे जमले की बर्‍याच मजा मजा करता येतात. बराहा चा वापर करून नोटपॅड वर लिहिता येते, इंटरनेट एक्स्प्लोरर मधे लिहिता येते. आणि गूगल मधे मराठीत शोधता पण येते. ’सहीच’ की नाही. बघा - तुम्हीच प्रयत्न करून. (म्हणजे मी इथे एक दुवा देणार होतो शोधाचा पण गूगल शोधाचे दुवे जरा जास्तच मोठे आहेत.)

1 comment:

vaibhav said...

very good yaar